img
pres
सौ. उज्‍वला विश्‍वनाथ राठोड
जि. प. अध्‍यक्षा
pres
श्री.प्रताप सवडे
मुख्य कार्यकारी अधिकारी ( प्रभारी ) जि. प. परभणी

जिल्हा परिषद परभणी, महाराष्ट्र

संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करताना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना जिल्हा परिषदे मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. राज्यातील सर्वच स्तरातील जनतेला जिल्हा परिषदेमध्ये होणार्‍या कामकाजाच्या माहितचे अवलोकन संकेतस्थळाद्वारे करता येईल. तसेच येथे होणार्‍या कामकाजाची पारदर्शकता दृगोचर व्हावी, हाच हेतू ठेवून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. संकेतस्थळावर जनतेच्या तक्रारी व सुचना आम्हास अपेक्षीत आहे.

महत्वपूर्ण घडामोडी

माहे ऑक्‍टोंबर ते डिसेंबर 2017 या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतीच्‍या निवडणुकी संदर्भात तपशिलवार माहिती.

जिल्‍हा परिषद व पंचायत समिती सार्वञिक निवडणूक 2016

प्रज्ञाकुंर अॅप डाउनलोड करण्‍यासाठी येथे क्लिक करा

अन्‍य जिल्‍हा परिषदे मधून एकतर्फी पती पत्‍नी आंतर जिल्‍हा बदलीने येणा-या शिक्षकांची/कर्मचाऱ्यांची वर्षनिहाय सेवा जेष्‍ठता यादी

अधिसुचना परिशिष्ट १ नियम ११ व नियम १३

अनुकंपा उमेदवाराची प्रतीक्षा सूची.

ग्राम पंचायत कर्मचारी तात्पुर्ती जैस्टतासुची २८/३/२०१७.

महत्वपूर्ण लिंक

जिल्‍हा परिषद प्रशासकिय व विनंती बदल्‍या 2017

पशुसंर्वधन विभाग प्रशासकिय व विनंती बदल्‍या

पंचायत विभाग प्रशासकिय व विनंती बदल्‍या

वीत्‍त विभाग प्रशासकिय व विनंती बदल्‍या

बांधकाम विभाग प्रशासकिय व विनंती बदल्‍या

सामान्‍य प्रशासन विभाग प्रशासकिय व विनंती बदल्‍या

आरोग्‍य विभाग जि प परभणी प्रशासकिय व विनंती बदल्‍या

महिला व बाल कल्याण जि प परभणी प्रशासकिय व विनंती बदल्‍या

मुख्‍यालयी एकाच विभागात 5 वर्ष पुर्ण झालेल्‍या अधिकारी/कर्मचारी यांचे स्‍थानांतरण आदेश जि.प.परभणी

logo     Facebook     logo         logo     logo