बंद

    नागरिकांसाठी आरटीएस सेवा

    नागरिकांसाठी आरटीएस सेवा

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सेवांचा समावेश करण्यात आला आहे.

    (आरटीएस) ग्रामपंचायत स्तरावरील सेवा

    अ.क्र. सेवेचे नाव सेवा देण्याची कालमर्यादा (दिवस) नेमलेला अधिकारी प्रथम अपील अधिकारी द्वितीय अपील अधिकारी
    1 विवाह नोंदणी प्रमाणपत्र 5 ग्रामसेवक सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी
    2 जन्म नोंदणी प्रमाणपत्र 5 ग्रामसेवक सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी
    3 मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र 5 ग्रामसेवक सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी
    4 दारिद्र्यरेषेखालील प्रमाणपत्र 5 ग्रामसेवक सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी
    5 ग्रामपंचायत प्रलंबित दाखला 5 ग्रामसेवक सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी
    6 निराधार प्रमाणपत्र 20 ग्रामसेवक सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी
    7 फॉर्म ८ उतारा 5 ग्रामसेवक सहाय्यक गटविकास अधिकारी गटविकास अधिकारी