बंद

    सेवा पंधरवडा व 150 दिवस कार्यालयीन सुधारणा उपक्रमांतर्गत परभणी जिल्हा परिषदेच्या व्हॉट्सऍप चॅटबॉटचे लोकार्पण पालकमंत्री सौ. मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.