बंद

    17/09/2025, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघना दीदी साकोरे-बोर्डीकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.