img

कृषि समिती

img

श्री. आर.बी.हरणे

सचिव तथा कृषि विकास अधिकारी
जिल्हा परिषद परभणी

दुरध्वनी क्रमांक 02452242520
ई-मेल adozpparbhani@gmail.com
कार्यालयाचा पत्ता जिंतुर रोड, परभणी

कृषी विभाग अंतर्गत विविध योजना

राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम

 • राष्ट्री य बायोगॅस विकास योजनेची सुरुवात देशामध्येय सन १९८२-८३ पासुन झालेली असुन ही योजना केंद्र शासनाच्याव वीस कलमी कार्यक्रमामध्ये समाविष्ठ् आहे.
 • योजनेची उदिष्टे
  • स्वरयंपाकासाठी व इतर घरगुती उपयोगासाठी बायोगॅस चा वापर करणे.
  • ग्रामिण भागातील स्त्रीटयांचे धुरापासुन संरक्षण करणे व सरपणासाठी पडणा-या कष्टांपासुन सुटका करणे.
  • सरपणासाठी आवश्याक असलेली लाकुडतोड थांबवुन वनांचे संरक्षण करणे.
  • बायोगॅस प्रकल्पाव पासुन निर्माण होणा-या शेणखतांचा वापर शेतीसाठी करुन रासायनिक खतांचा वापर कमी करणे.
  • शोचालयाची जोडणी बायोगॅस सयंत्रास करुन गांव व परिसर स्व च्छ करणे.
  • बायोगॅसचा वापर गॅस चलित इंजिन व रेफ्रिजरेटर मध्येर करुण डिझेल व पेट्रोलचा वापर कमी करणे
 • योजने अंतर्गत लाभार्थीस मिळणारे अनुदान
  • १ घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्पह – रु. ५५००/-
  • २ ते ६ घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्पप – रु. ९०००/-
  • बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडणी केल्याेस जादाचे अनुदान – रु. १२००/-
  • टर्न कि फी रक्कसम प्रति सयंत्र रु. १५००/-
 • अनुदान मिळविण्या‍साठी आवश्यरक कागदपत्रे
  • गट विकास अधिकारी यांचे नावे विहीत नमुन्यात अर्ज
  • लाभार्थीच्याक नावे शेतीचा ७/१२ व ८अ चा उतारा.
  • लाभार्थी भुमिहीन शेतमजुर असल्याीस तलाठयांचा दाखला
  • लाभार्थ्याचा पुर्ण केलेल्या सयंत्रासह फोटो.
  • ग्रामसेवकांचा ५ ते ६ जनावरे असल्या चा दाखला
  • लाभार्थीने सयंत्र स्व खर्चाने बांधुन पंचायत समितीमध्येा अर्ज दाखल करावा.
 • बायोगॅस संबंधी सर्व साधारण संकीर्ण माहिती
  • गोठयामध्येल बांधुन असणा-या एका दुभत्याि जनावरापासुन २४ तासात सरासरी १० ते १५ किलो शेण मिळु शकते व बाहेरुन चरुन योणा-या जनावरापासुन सरासरी ७ ते १० किलो शेण मिळु शकते तसेच लहान वासरापासुन दिवसाला २ ते ३ किलो शेण मिळु शकते.
  • एकस किलो शेणापासुन सुमारे ४० लि. बायोगॅसच निर्माण होतो तसेच १ किलो खरकटे पासुन सुमारे ८० लि. गॅसची निर्मिती होते.
  • एका व्यिक्तीयच्याध दैनंदिन गरजेसाठी सुमारे २५० लि. बायोगॅसची आवश्यतकता असते.
  • एक घनमिटर बायोगॅस म्हयणजे १००० लि. गॅस.
  • पाच लिटरच्याय डब्याहमध्येत सर्वसाधारण १८ ते २० किलो शेण बसते.
 • बायोगॅस सयंत्राचे प्रकार व मॉडेल
  • गोबर / के.व्ही..आय.सी. गॅस सयंत्र – या प्लॅन्टची बांधणी विहिरी प्रमाणे असते या प्रकारात लोखंडी टाकीचा वापर केला जातो मात्र लोखंडी टाकी ५ ते १० वर्षात गंजुन निकामी होत असल्यााने सध्यााच्याख काळात या प्रकारचा गॅस प्लॅान्टतचा वापर कमी झाल्या चे दिसुन येते.
  • वॉटर जॅकेट (पाणकडयाचा) गॅस प्लॅरन्टआ – या प्रकारच्याय प्लॅ न्टक मध्येी लोखंडी टाकीच्यात कडेने बांधकाम करुन जॅकेट तयार करुन त्याामध्ये पाणी भरलेले असते यामुळे या प्लॅंन्टा मध्येे गॅस गळती होत नाही. या प्लॅयन्टा मध्येप शेण अगर मैला पुर्णपणे टाकीच्या आतच राहतो त्यायमुळे प्लॅन्ट मधुन जास्तीपत जास्त गॅस मिळतो. हा प्लॅकन्ट फक्त मैल्यायवर चालवला तरी थेाडी सुध्दा गहाण येत नाही. वॉटर जॅकेट मध्येह पाण्या त मधुन मधुन जळके तेल (वेस्टल ऑईल) टाकल्यास तेल लोखंडी टाकीला लागुन टाकी गंजत नाही.
  • गणेश गॅस प्लॅन्ट – या प्रकारात लोखंडी टाकीचा वापर करण्याॅत येत असुन पाचक यंत्र व गॅस टाकी तयार मिळते. पाचक यंत्र लोखंडी पटटया व बांबुच्या कामटयाचे बनवतात. लोखंडी पटटया गंजुन या प्रकारच्या प्लॅडन्ट चे आयुष्य कमी होण्याकचा संभव आहे.
  • दिनबंधु गॅस सयंत्र – या प्रकारचे सयंत्र घुमटा आकार असुन संपुर्ण सयंत्र जमीनी खाली असते. या सयंत्राचे बांधकाम विटा पासुन किंवा आर.सी.सी. पध्दयतीने करता येते. या प्रकारचे मॉडेल पुर्णपणे जमीनी खाली असल्याने अंगणात ही करता येते. या प्रकारच्या सयंत्रात इन लेट व आऊट लेट मोठया आकाराचे असल्याने शेणा शिवाय इतर सडणारे व कुजणा-या पदार्थाचा तसेच लहान मृत जनावरे (कुत्रे, मांजर, उंदीर, कोंबडी) याचा वापर करुन गॅस व खत मिळविता येते. प्लॅरन्टधची खोली कमी व घुमटाकार मातीचा भराव असल्यापमुळे उबदारपण राहतो व गॅस निर्मिती जास्ते होते. सध्याच्या काळात या प्लॅबन्टव चा वापर जास्ता होतांना दिसुन येत आहे. ३ घन मिटर गॅस प्लॅ‍न्टअ बांधण्यालसाठी आवश्य‍क मटेरिअल – खेादकाम मोजमापाप्रमाणे, सिंमेट १६ पोती, खडी (१/२’’ ३/४’’) ३० घ.फु. विटा लहान साईज १६०० नग, वाळु १.२५ ब्रास व इतर आवश्यमक मटेरियल
  • जनता गॅस प्लॅ्न्ट – लोखंडा शिवाय हा प्लॅ न्ट बनत असल्यातमुळे दिर्धायुषी आहे. इनलेट व आउट लेट मोठया आकाराचे असल्या ने शेणशिवाय इतरही सडणारे व कुजणारे पदार्थ प्लॅिन्ट मध्‍ये टाकुन गॅस व खत निर्मिती करता येते.
  • मलप्रभा गॅस प्लॅन्ट् –मानवी मलाचा उपयोग करुन गॅस निर्मिती या प्लॅ न्ट द्वारे करण्यारत येते. सार्वजनिक संडास, मोठया सोसायटयांमधील सेफटीक टॅंक ऐवजी या प्रकाराचागॅस प्लॅवन्ट बांधल्यासस सार्वजनिक ठिकाणी गॅस निर्मिती करुन तिचा वापर विज निर्मितीसाठी करण्यारत येवु शकतो.

अपारंपारिक ऊर्जा विकास कार्यक्रम

अपारंपारिक उर्जा स्त्रेात निर्माण करणे मानवाच्या् विकास व उन्नाती मध्ये विद्युत ऊर्जेला अत्यं्त महत्वारचे स्थाणन आहे. सद्य स्थितीमध्ये‍ विज निर्मिती करण्या साठी आवश्यलक असलेले कोळसा, तेल, नैसर्गीक वायु इ. पारंपारिक इंधन साठे दिवसें दिवस कमी होत चालले आहेत. उदयोग, ऊर्जा व कामगार विभाग महाराष्ट्रम शासन यांचे कडील शासन निर्णयानुसार नविन व नित्यसनुतनशिल ऊर्जा साधनांचा (अपारंपारिक ऊर्जा) कार्यक्रम राबविणेचे दृष्टीरने धोरण जाहीर केले. शासनाच्याि धोरणांची अंमलबजावणी सन २००० पासुन जिल्हाे परिषद परभणी मार्फत करणेत येत आहे. तसेच सदर कार्यक्रमांतर्गत सौरपथदिप, सौरकंदिल, ग्रामपंचायतीने निवडलेल्यां अभ्या सिके मध्येत सौर घरगुती दिवे बसविणे इ.योजना राबविणेत योत आहेत. त्यां्ची दैनंदिन देखभाल हि ग्रामपंचायतीने करणे आवश्येक आहे. सार्वजनिक ठिकाणी बसविणेत आलेल्याय सौरपथदिप व सौरघरगुती दिवे यांच्याच देखभालीसाठी ग्रामपंचायत कर्मचा-यांवरजबाबदारी सोपविणेत यावी.

सौरपथदिप

सौरपथदिपाचे तांत्रिक मापदंड खालील प्रमाणे आहेत.मानवाच्यार विकास व उन्नाती मध्येक विद्युत ऊर्जेला अत्यं त महत्वाइचे स्थाान आहे. सद्यस्थितीमध्येत विज विज निर्मिती करण्या्साठी आवश्युक असलेले कोळसा, तेल, नैसर्गीक वायु इ. पारंपारिक इंधन साठे दिवसें दिवस कमी होत चालले आहेत. उदयोग, ऊर्जा व कामगार विभाग महाराष्ट्र शासन यांचे कडील शासन निर्णयानुसार नविन व नित्य नुतनशिल ऊर्जा साधनांचा (अपारंपारिक ऊर्जा) कार्यक्रम राबविणेचे दृष्टी ने धोरण जाहीर केले.
 • सौर मोडयुलची क्षमता -७४ वॅट
 • बॅटरीची क्षमता -१२ व्होवल्ट , ७५ ऐ.एच
 • आवश्यचक इलेक्ट्रॉनिक्सॅ
 • एम.एस.पोल जमिनी पासुन ४ मिटर उंच.
 • ११ वॅट क्षमतेचा सी.एफ.एल. दिवा व फिक्स.र.
सौरपथदिपाचे कार्य
 • सौर संकलकामध्येी सुर्य प्रकाशाची डी.सी. विदयुत ऊर्जेत रुपांतर होते.
 • ही रुपांतरीत ऊर्जा सौर बॅटरी चार्ज करणेसाठी वापरली जाते.
 • या बॅटरीवर एक सी.एफ.एल. ची टयुब चालते.
 • या टयुब संध्यासकाळी (सुर्यास्तापनंतर) आपोआप चालु होतात आणि सकाळी (सुर्योदयानंतर) आपोआप बंद होतात.
 • हिरवा दिवा बॅटरीचे चांर्जिग पुर्ण झाल्यातनंतर थेाडा वेळ बंद होतो व नंतर बंद होतो.

सौरपथदिप वापरण्याेसंबंधी मार्गदर्शक सुचना

 • सौर पथदिपाच्याे बॅटरीची काही प्रमाणात देखभालीची गरज असते.
 • सौरपथदिपाच्या नियंत्रकामध्ये् बिघाड झाल्यास त्या.ची दुरुस्तीस अधिकृत तज्ञाकडुनच करुन घ्याचवी.
 • सी.एफ.एल.दिवा नादुरुस्ता झाल्यायस सी.एफ.एल. टयुब वरील कव्हरर काढुन टयुब बदलता येवु शकते. परंतु टयुब ४ पिनचीच असावी

सौरसंच निगा व देखभाल

 • सौर संकलक (पॅनेल) काचेवर हवेमध्येण असलेली धुळ साचते व धुळीच्याज थरामुळे सौरऊर्जा सौरसेल्स पर्यंत कमी प्रमाणात पोहचते. त्याळमुळे ऊर्जा निर्मीतीचे काम बंद होते. व बॅटरी डिस्चांर्ज होण्याहची शक्य्ता असते. त्याीमुळे दर १५ दिवसांनी सौर पॅनल वरची धुळ कपडयाने किंवा पाण्या्ने साफ करणे गरजेचे आहे.
 • सौर फोटोवोल्टीकक पॅनलला नेहमी स्वचच्छा सुर्यप्रकाश गरजेचे आहे तयावर कोणतयाही झाडाची / इमारतीची /तारेची सावली पडता कामा नये
 • पॅनल नेहमी दक्षिण दिशेला झुकलेले असावे.
 • सौर पथदिपामध्ये दिलेल्या बॅटरीमध्ये दर ३ महिन्यां नी डिस्टील वॉटरची लेवल चेक करणे. गरज पडल्यास‍ डिस्टील वॉटर टाकणे किंवा भरणे.
 • बॅटरीमध्येण जर डिस्टीयल वॉटर नसेल तर डिस्टीदल वॉटर भरल्या वर दोन दिवसांनी बॅटरी पुर्ण पटटीने दुर करावी. (साफ करावी) व पेट्रोलियम जेलीचा सुरक्षात्मोक लेप लावावा.
 • वरील प्रमाणे सौर पथदिपाची देखभाल ही ग्राम पंचायतीने करणे आवश्यिक आहे.>
सौर अभ्यासिका
महाराष्ट्रय ऊर्जा विकास अभिकरण पुणे यांचेकडील प्राप्तप अनुदानातुन उदयोग ऊर्जा व कामगार विभाग महाराष्ट्रज शासन यांचेकडील शासन निर्णयानुसार जिल्हअयातील ग्रामीण व दुर्गम भागात जेथे पारंपारिक पध्द तीने विजेचा वापर करणे खर्चीक आहे. किंवा भार नियमनामुळे विज पुरवठा खंडीत होतो अशा विविध ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्यार अभ्या सिकांमध्येश रात्रीच्या वेळी अभ्याेस करणे सोईचे व्हाीवे या दृष्टीौने तसेच विद्यर्थ्यायना होणा-या त्रासांपासुन काही प्रमाणात मुक्तअ करण्याकच्याा दृष्टीृने सौर घरगुती दिपाचा चांगल्याय प्रकारे उपयोग होऊ शकतो. म्हाणुन जिल्हायातील ग्राम पंचायती अंतर्गत असलेल्या‍ सामुदायीक अभ्याकसिका, समाजमंदिर,ग्राम पंचायत कार्यालय, ग्राममंदीर, शाळा येथे विदयार्थ्या्ची अभ्यादसाची सोय व्हातवी या दृष्टी‍ने सौर घरगुती दिप बसविण्याेत येतो. यासाठी शासना मार्फत ९० टक्केा अनुदान व १० टक्े्ी द ग्राम पंचायत हिस्साा देणेत येतो. शासन निर्णया प्रमाणे एका गावासाठी फक्त् एकच सौर अभ्या्सिका बसविणे बंधनकारक आहे

सौर अभ्यामसिकेमध्येब बसविण्याआत येणा-या सौर घरगुती दिपाचे तांत्रिक मापदंड खालील प्रमाणे आहेत

 • सौर मोडयुलची क्षमता -७४ वॅट
 • बॅटरीची क्षमता -१२ व्होवल्टस, ७५ ऐ.एच.
 • आवश्यचक इलेक्ट्रॉनिक्सॅ
 • एम.एस.ऐंगल फ्रेम सौर पॅनल बसविणेसाठी
 • ९ / ११ वॅट क्षमतेचा सी.एफ.एल. दिवे व फिक्सर

सौर अभ्यासिकेची देखभाल

 • सौर फोटोवेल्वीजक पॅनेलच्यां काचेवर हवेमध्येर असलेली धुळ साचते व धुळीच्याज थरामुळे सौरऊर्जा सौरसेल्सॅ पर्यंत कमी प्रमाणात पोहचते. त्याळमुळे ऊर्जा निर्मीतीचे काम बंद होते. व बॅटरी डिस्चांर्ज होण्याहची शक्य्ता असते. त्याीमुळे दर १५ दिवसांनी सौर पॅनल वरची धुळ कपडयाने किंवा पाण्याने साफ करणे गरजेचे आहे
 • सौर फोटोवोल्टीुक पॅनलला नेहमी स्वचच्छा सुर्यप्रकाश गरजेचे आहे तयावर कोणतयाही झाडाची / इमारतीची /तारेची सावली पडता कामा नये.
 • पॅनल नेहमी दक्षिण दिशेला झुकलेले असावे
 • सौर संचामध्येड दिलेल्याण बॅटरीमध्ये दर ३ महिन्यां नी डिस्टी्ल वॉटरची लेवल चेक करणे. गरज पडल्यास‍ डिस्टी्ल वॉटर टाकणे किंवा भरणे.
 • बॅटरीमध्ये जर डिस्टीहल वॉटर नसेल तर डिस्टी ल वॉटर भरल्यानवर दोन दिवसांनी प्रकाश नळी प्रज्वेलीत होईल. (दिवा लागेल)
 • बॅटरी टर्मीनलला कार्बन अथवा हिरव्याल, पांढ-या रंगाची बुरशी साठलीअसेल तर लाकडी पटटीने दुर करावी (साफ करावी) व पेट्रोलियम जेलीचा सुरक्षात्म क लेप लावावा. ग्रीस अथवा ऑईल लावु नये.
टिप- सौर अभ्या सिका दररोज ४ तास दिवे चालविण्याात यावेत सदर सौर दिवे चालु बंद करण्यांची जबाबदारी ग्रामपंचायत शिपाई/ कर्मचारी यांच्यायवर देण्याित यावी. तसेच दर महिन्यां तुन एकदा सौर पॅनल पाण्यारने धुणे व दर ३ महिन्यां नी बॅटरी मधील डीस्टीनल वॉटर चेक करण्या ची जबाबदारी ग्रामपंचायत शिपाई/ कर्मचारी यांच्यासवर देण्यारत यावी.
सौरकंदिल

सौरकंदिलाचे तांत्रिक मापदंड खालील प्रमाणे आहेत.

 • सोलार पॅनेल – सुर्यप्रकाशाचे विदयुत शक्ती त रुपांतर करते.
 • पॅनल माऊंटिंग क्लिप्सर – सोलार पॅनल बसविणेस उपयोगी.
 • कंदिल – इलेक्ट्रॉ निक्सद सोबत बॅटरी व सी.एफ.एल. दिवा.
 • वायर – सौरपॅनेल मध्ये् तयार झालेली वीज कंदिलातील बॅटरी चार्ज करणेसाठी
 • वायरचा (केबल) उपयोग केला जातो.

कार्यपध्दटती

सोलार फोटो व्होेल्टाुइक सिस्टिम मध्ये सोलार सेल व्दाारा सुर्यप्रकाशाचे विदयुत शक्ती त रुपांतर करुन तयार झालेली वीज बॅटरी मध्येय साठविली जाते. आणि ज्याीवेळी आवश्यककता असेल तेव्हार प्रकाश मिळवणेसाठी उपयोगी ठरते.

सौरकंदिल वापरणे बाबत सुचना

 • उत्त र दक्षिण दिशेत सुर्यप्रकाश पडेल अशा रितीने सावली नसलेल्या जागी सोलर पॅनल बसवावे. सोलर पॅनल दक्षिण दिशेकडे झुकलेले असावे.
 • सौर पॅनलचा पृष्ठ.भाग स्वलच्छे / कोरडया कापडाने स्वरच्छर करावे
 • सर्व जोडण्या व वायर्स पक्या व सुस्थितीत असल्याची खात्री करावी.
 • बॅटरी दररोज चार्ज करायलाच हवी.
 • सौरकंदिलचा दररोज फक्तय चार तासच वापर करावा.
मानव विकास योजना
अ.क्र. अनुदान वाटपाची योजना शेतीविषयक औजारे अनुदानाचे स्वदरुप
1 मानव‍ विकास योजना अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती शेतकरी गटांना सिंचनाची सोय उपलब्धी करण्या साठीची योजन ईलेक्ट्रीक मोटार ९० टक्के् अनुदानावर
डिझेल इंजिन ९० टक्के् अनुदानावर
केंद्र/राज्ये पुरस्कृ त योजना
केद्र पुरस्कृात ७५ टक्केा राज्य पुरस्कृात २५ टक्के अभिकरण योजना करिता अनुदान प्राप्त झाल्यावर पंचायत समितीस्तरावरुन औजारे व औषधाची मागणी प्राप्त करुन घेऊन येाजना राबविण्यात येते. ७५ टक्के केंद्र हिस्सा कृषि आयुक्तालयाकडुन प्राप्त झाल्यानंतर जिल्हा वार्षिक योजनेत २५ टक्केअनुदान मिळण्यासाठी मागणी नोंदविण्यात येते
राज्यय पुरस्कृगत पिक संरक्षण योजना
१०० टक्के राज्य पुरस्कृत येाजना सदर योजनेतर्गत मिरची वरील चुरडामुरडा यांचे नियंत्रणासाठी ५० टक्के अनुदानावर डॉयमेथाईट (रोगर),मॅन्कोंझेब या बुरशीनाशकाचा व मॅलेथिऑन या किटकनाशकाचा उपलब्ध अनुदान मर्यादेत महाराष्ट्रच कृषि उद्योग विकास महामंडळाकडुन पंचायत समितींना पुरवठा करण्या्त येतो. प्रथम येणा-या शेतक-यास प्रथम प्राधान्यल याप्रमाणे औषधे वाटप पंचायत समितीकडुन करण्यात येते.