img
pres
श्री .शिवानंद टाकसाळे
मुख्य कार्यकारी अधिकारी ( भा.प्र.से )
जि. प. परभणी

जिल्हा परिषद परभणी, महाराष्ट्र

संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करताना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना जिल्हा परिषदे मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. राज्यातील सर्वच स्तरातील जनतेला जिल्हा परिषदेमध्ये होणार्‍या कामकाजाच्या माहितचे अवलोकन संकेतस्थळाद्वारे करता येईल. तसेच येथे होणार्‍या कामकाजाची पारदर्शकता दृगोचर व्हावी, हाच हेतू ठेवून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. संकेतस्थळावर जनतेच्या तक्रारी व सुचना आम्हास अपेक्षीत आहे.

क्षणचित्रे

 • महत्वपूर्ण घडामोडी

  महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गास आरक्षणासाठी समर्पित आयोगाने दिलेल्या सार्वजनिक सूचना

  राष्ट्रीय आरोग्य अभियान, परभणी अंतर्गत स्टाफ नर्स पदासाठी सुधारित तात्पुरती पात्र गुणवत्ता यादी व अपात्र उमेदवारांची यादी

  पशुसंवर्धन विभाग अंतर्गत जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र परभणी या कार्यालयाच्या द्रवनत्र वाहतुकीच्या दरकरार करणेसाठी वाहतुकदाराचे दरपत्रके मागविणेबाबत

  महाराष्ट्र विकास सेवा गट -ब मधील अधिका-यांच्या बदल्याबाबत

  स .प्र.अ ,क .प्र.अ ,वि.अ.( सां) ,व.स,क.स ,उ.श्रेणी लघुलेखक ,निम्न श्रेणी लघुलेखक, ल.टंकलेखक व वाहनचालक या संवर्गातील दि. 01-01-2022 रोजीची अंतिम जेष्ठता सूची

  सर्वसाधारण बदल्या सन 2022 बाबत

  सर्वसाधारण बदल्या सन 2022 सामान्य प्रशासन नियंत्रित कर्मचारी यांची अंतिम वास्तव्य जेष्ठता यादी.(सप्रअ, कप्रअ, वि. अ. (सां), वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक.)

  जलजीवन मिशन अंतर्गत अभिव्यक्ती स्वारस्य सूचना (EOI)ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि.प.परभणी

  केंद्रीय पंधरावा वित्त आयोगा अंतर्गत जिल्हा परिषदेस प्राप्त निधी बाबत माहिती

  सर्वसाधारण बदल्या सन 2022 सामान्य प्रशासन नियंत्रित कर्मचारी यांची तात्पुरती वास्तव्य जेष्ठता यादी.(सप्रअ, कप्रअ, वि. अ. (सां), वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक)

  सहायक लेखाधिकारी ,कनिष्ठ लेखाधिकारी ,वरिष्ठ सहायक ( लेखा ) , कनिष्ठ सहायक ( लेखा ) संवर्गाची कर्मचार्यांची 2022 रोजीची तात्पुरत्या जेष्ठता सूची

  निविदा सूचना क्र. 1 सन 2022-23 माहिती बांधकाम विभाग ,जिल्हा परिषद परभणी

  निविदा सूचना क्र. 18 सन 2021-22 माहिती बांधकाम विभाग ,जिल्हा परिषद परभणी

  महत्वपूर्ण लिंक

  ग्रामपंचायत प्रशासन सुधारणा अभियान 2022

  केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कलम 5 (1 ) अनुसार शासकीय माहिती अधिकारी ,सहाय्यक माहिती अधिकारी ,अपिलीय प्राधिकारी यांचे नियुक्ती बाबत

  केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कलम 4 (1 ) (ख ) खालील प्रसिद्ध करावयाची माहिती , जिल्हा परिषद परभणी :-

  अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी /कर्मचारी यांची माहिती

  1) सामान्य प्रशासन विभाग

  2) ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

  3) लघु पाटबंधारे विभाग

  4) शिक्षण विभाग ( प्राथमिक )

  5) आरोग्य विभाग

  केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कलम 4 (1 ) (ख ) खालील प्रसिद्ध करावयाची माहिती पंचायत समिती

  ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद अंतर्गत DREAMS प्रणाली Link

  अध्ययन निष्पत्ती नैदानिक चाचणी जिल्हा परभणी प्रश्नपत्रिका व अहवाल :-

  Government e-Marketplace | Government Online Procurement Portal

  आधार बेस्ड बायोमेट्रिक हजेरी प्रणाली , जिल्हा परिषद परभणी

  logo     logo     logo     logo     logo     logo logo