img

पंचायत विभाग, जिल्हा परिषद परभणी

img

श्री. ओमप्रकाश यादव

उप मुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत)
जिल्हा परिषद परभणी

दुरध्वनी क्रमांक ०२४५२-२२२१०४
ई-मेल dyceovpzpparbhani@gmail.com
कार्यालयाचा पत्ता जिल्हा परिषद कार्यालय , जिंतुर रोड, परभणी

सामान्य प्रशासन (पंचायत) विभाग, जिल्हा परिषद, परभणी येथील कार्यरत अधिकारी / कर्मचा-यांचे कार्यासनाची यादी

अ.क्र. कर्मचाऱ्याचे नाव पदनाम त्यांच्याकडे सोपविलेल्या कामकाजाचा तपशील. शाखेचे संक्षिप्तय पदनाम व संपर्क क्रमाक
1 कनिष्ठ प्रशासन अधिकारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी सामान्य प्रशासन (पंचायत)विभागांतर्गत कार्यरत सर्व कर्मचारी यांचेवर पर्यवेक्षीय सनियंत्रण ठेवून त्यांचेकडुन त्यांना नेमुण दिलेली कामे करुन घेणे -

9421457507
माहिती अधिकार अंतर्गत जन माहिती अधिकारी या पदाची जबाबदारी व कर्तव्य पार पाडणे.
स्थानिक निधी लेखा आक्षेप /महालेखाकार नागपूर आक्षेपा बाबत संबधित शाखेकडून अनुपालन तयार करुन घेणे
कार्यालयीन सर्व संचीकेवर अभिप्राय नोंदविणे
टपाल मार्किंग करणे
कार्यविवरण पंजीका आठवडी गोषवारा संकलीत करणे
मा.उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पं)यांना कार्यालयीन कामकाजात सहाय्य करणे.
2 श्री.आर.जी. सुर्यवंशी विस्तार अधिकारी (पं) जिल्हा ग्राम विकास निधी अंशदान/कर्ज मागणी व वसुली, -

9423444701
ग्रामपचायत तपासणी
यशवंत पंचायत राज अभियानअंतर्गत ग्रा.पं.सदस्य प्रशिक्षण आयोजन करणे
ग्रा.प. विभाजन / विघटन
ग्रा.प. निवडणुक, अविश्वास
ग्रामसभा / मासिक सभा
सांसद आदर्श ग्राम योजना
मराठवडा मालमत्ताम विकास अभियान
3 श्री भारस्वाडकर एम.डी. कनिष्ठा सहायक वि.अ.पं / ग्राम विकास अधिकारी / ग्रामसेवक यांची अस्थापना विषयक कामे व्हीपी – २

9422877615
आंतर जिल्हा बदली प्रकरणे
आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
वि.अ.पं यांची प्रवास दैनंदिनी
आस्थापना विषयक न्यायालयीन प्रकरणे,
गोपनीय अहवालविभागीय चौकशी प्रकरणे
भनिनि, ग्टप विमा, रजा रोखीकरण सेवा निवृत्तीस व कुटुंब निवृत्ती, प्रकरण
लोकायुक्तव / उपलोकायुक्ती प्रकरणे
4 श्री. डि.आर. शेळके वरिष्ठ सहायक जिल्हा नियोजन समिती व्हीपी – 4

909613265
ग्रामपंचायतींना जन सुविधा अनुदान/मोठया ग्रा.पं.जनसुविधा अनुदान
अल्पसंख्याक कार्यक्रम,
तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रम
२५१५ लोकप्रतिनिधीने सुचविलेली कामे
आयुक्त तपासणी मुद्देअनुपालन
आयुक्त तपासणी मुद्दे अनुपालन
5 श्री.मुळे एस.पी कनिष्ठ सहायक (लेखा) सर्व प्रशिक्षण ....सह व्हीपी – 5

7387908959
ग्रामपंचायत अपहार प्रकरणे
ग्रामपंचायत लेखा परिक्षण/ विशेष लेखा परिक्षण
ग्रामपंचायत वार्षिक प्रशासन अहवाल
ग्रामपंचायत उत्पन्न व खर्च
वार्षिक लेखे ताळमेळ
तीमाही व विनीयोजन लेखे
प्रशिक्षणाच्या सर्व संचीका /जमा खर्चाचा लेखा अद्यावत ठेवणे, प्रशिक्षणार्थी आलेल्या खर्चाचे देयक पारीत करुन घेणे सेवार्थ प्रणाली
6 श्री.गायकवाड पी.टी. वरिष्ठ सहायक लेखा जिल्हा ग्राम विकास निधी कर्ज प्रकरणे / वसुली अंशदान वसुलीच्या नोंदी करणे व्हीपी – 6

9881973580
जमीन महसुल / जमीन समानीकरण / मुद्रांकशुल्क अनुदान
ग्रामपंचायत कर्मचारी आस्थामपना
सरपंच मानधन व सदस्य बैठक भत्ता
ग्रामपंचायत कर्मचारी मानधन
टि.सी.एल.खरेदी
चौथा महाराष्ट्र वित्त आयोग
स्थानिक निधी लेखा / पंचायतराज समिती / महालेखाकार नागपूर लेखापरिक्षणआक्षेप अनुपालन
7 श्रीमती पांगरकर एस.के.

आर.आर. मुळे
कनिष्ठ सहायक

ग्रामसेवक
मासिक अहवाल संकलन व्हीपी – 7
वि.अ.पं यांची मासिक बैठक /इतर सर्व बैठक
ग्रामपंचायत कर वसुली व मागणी
रोष्टर तपासणी,प्रभाग समिती बैठका
विदयुत पोल /संकीर्ण विभाग
महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान,वृक्ष लागवड
नाव होडी टोकरा
8 तात्पुरती व्यवस्था १३ वा वित्त आयोग व्हीपी –8
पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजना
9 तात्पुरती व्यवस्था तक्रारी, चौकशी प्रकरणे, लोकशाही दिन व भ्रष्टार निर्मलुन व्हीपी –9

तालुकानिहाय यादी

जिल्हा नियोजन समिती परभणी जिल्हा वार्षिक येजना सन 2016-17

पंचायत समिती चे नांव ग्रामपंचायतीचे नांव कामाचे स्वरुप अंदाजित रक्कम र.लक्ष
गंगाखेडकासारवाडीस्मशानभुमी शेड व रस्ता बांधकाम4.75
गंगाखेडपिंपळदरीस्मशानभुमी शेड व रस्ता बांधकाम4.75
गंगाखेडउंडेगांवस्मशानभुमी शेड व रस्ता बांधकाम5
गंगाखेडमुळीस्मशानभुमीस जाणारा रस्ता5
गंगाखेडगोदावरी तांडास्मशानभुमी रस्ता3
गंगाखेडढवळकेवाडीस्मशानभुमी रस्ता2
एकूण24.5
पुर्णासोन्नास्मशंनभुमी रस्ता बांधकाम4.75
पुर्णाचुडावास्मशानभुमी रस्ता व परिसर सुशोभीकरण10
पुर्णाआजदापूरस्मशानभुमी रस्ता,शेड व सुशोभिकरण5
एकूण19.75
परभणीबोरवंड खु.स्मशान भुमी व्यवस्थापन5
परभणीतरोडामुस्लीम कब्रस्तानला जाणारा रस्ता5
परभणीपिंपळगांव ठोंबरेस्मशान भुमी शेड व तार कुंपन5
परभणीजलालपुरस्मशानभुमी रस्ता,शेड व सुशोभिकरण5
परभणीससपुरजवळास्मशानभुमी शेड2
परभणीकिन्होळास्मशानभुमी रस्ता,शेड व सुशोभिकरण7
एकूण29
मानवतकोल्हास्मशानभुमी रस्ता बांधकाम4.75
मानवतआंबेगांवस्मशानभुमी शेड व रस्ता बांधका4.75
मानवतमानोलीस्मशानभुमी रस्ता बांधकाम2.75
मानवतमानोलीस्मशानभुमी व्यवस्थापन2
मानवतसारंगपुरस्मशानभुमी रस्ता व शेड बांधकाम5
मानवतसोमठाणास्मशानभुमी रस्ता,शेड,व सुशोभिकरण6
एकूण25.25
सोनपेठधार डिघोळस्मशानभुमी शेड व सुशंेभिकरण5
सोनपेठनैकोटाबौध्द समाज स्मशानभुमी शेड बांधकाम3
सोनपेठविटा खुर्दस्मशानभुमी रस्ता,शेड,व सुशोभिकरण10
सोनपेठखपाटपिंपरीस्मशानभुमी रस्ता5
सोनपेठनैकोटासाठे स्मशानभुमी रस्ता बांधकाम3
सोनपेठनैकोटाधनगर समाज स्मशंनभुमी शेड बांधकाम3
सोनपेठवाणीसंगमस्मशानभुमीस जाणारा रस्ता व पाणी पुरवठा5
सोनपेठनैकोटारेवले स्मशानभुमी शेड बांधकाम3
सोनपेठलासीनास्मशानभुमीस जाणारा रस्ता5
सोनपेठबोंदरगांवस्मशानभुमी पेव्हर ब्लॉक सुशोभिकरण3
सोनपेठउक्कडगांव मक्तास्मशानभुमी शेड व रस्ता10
सोनपेठनैकोटाशिंदे स्मशानभुमी शेड बांधकाम3
सोनपेठनैकोटाभिसे स्मशानभुमी शेड बांधकाम3
एकूण61
जिंतूरदुधगांवस्मशानभुमी रस्ता बांधकाम सि.सि.रोड5
जिंतूरचारठाणा अंतर्गत रुपनरवाडीस्मशानभुमी रस्ता बांधकाम सी.सी.रोड4.75
जिंतूरदुधगांवस्मशानभुमी रस्ता बांधकाम सी.सी.रोड4.75
जिंतूरडोहरास्मशानभुमी रस्ता बांधकाम4.75
जिंतूरवझर बु.स्मशानभुमी रस्ता बांधकाम4.75
जिंतूरजांब बु. तांडा नं. 2स्मशानभुमी रस्ता बांधकाम सि.सि.रोड4.75
जिंतूरदुधगांवस्मशानभुमी रस्ता बांधकाम4.75
जिंतूरदुधगांवस्मशानभुमी रस्ता बांधकाम सि.सि.रोड4.75
जिंतूरनिवळी बु.स्मशानभुमी रस्ता4
जिंतूरदेवगांवस्मशानभुमी रस्ता व शेड बांधकाम5
एकूण47.25
पालमघोडास्मशानभुमी रस्ता बांधकाम4.75
पालमजवळा गुळखंडस्मशानभुमीस जाणारा रस्ता / शेड5
पालमवाडी खुर्दस्मशानभुमीस जाणारा रस्ता / शेड5
एकूण14.75
सेलूधनेगांवस्मशानभुमी रस्ता बांधकाम2.75
सेलूदेवूळगांव गातस्मशानभुमी रस्ता बांधकाम2
सेलूडिग्रस खुर्दस्मशानभुमी शेड3
सेलूशिंद्‌े टाकळीस्मशानभुमी शेड3
एकूण10.75
पाथरीहादगांवझिंजान स्मशानभुमी रस्ता बांधकाम4.75
पाथरीविटा बु.स्मशानभुमीस जाणारा रस्ता5
पाथरीगोपेगांवस्मशानभुमीस जाणारा रस्ता5
पाथरीदेवनांद्गास्मशानभुमी रस्ता,शेड व सुशोभिकरण8
एकूण22.75
गोषवारा
पंचायत समिती चे नांव ग्रामपंचायतीचे संख्या कामाची संख्या अंदाजित रक्कम र.लक्ष
गंगाखेड6624.5
पुर्णा3319.75
परभणी6629
मानवत5625.25
सेलू4410.75
जिंतूर71047.25
सोनपेठ81361
पाथरी4422.75
पालम3314.75
एकूण255