भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या
लघु सिंचन विभागाचे कार्यक्षेत्र हे संपुर्ण जिल्ह यात ० ते १०० हेक्टकर सिंचन क्षमतेच्याम योजना राबविणे आहे. या विभाग अंतर्गत खालील प्रमाणे कामे हाती घेतली जातात.
ही कामे करण्याबचा मुळ उददेश हा विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे, जमीनीचा ओलावा टिकवुन ठेवणे, छोटया शेतक-यांना पाण्याठची सोय उपलब्धज करुन देणे. वरील कामे घेण्याोसाठी खालील निधी उपलब्ध होतो.