img
pres
श्री . विनय सदाशिव मून ( भा.प्र.से )
प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी
जि. प. परभणी

जिल्हा परिषद परभणी, महाराष्ट्र

संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ सर्वच स्तरातील नागरिकांकरिता कार्यान्वीत करताना ती लोकाभिमुख असावी यास्तव प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान विषयक धोरणाचा अवलंब करताना जिल्हा परिषदे मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. राज्यातील सर्वच स्तरातील जनतेला जिल्हा परिषदेमध्ये होणार्‍या कामकाजाच्या माहितचे अवलोकन संकेतस्थळाद्वारे करता येईल. तसेच येथे होणार्‍या कामकाजाची पारदर्शकता दृगोचर व्हावी, हाच हेतू ठेवून संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. संकेतस्थळावर जनतेच्या तक्रारी व सुचना आम्हास अपेक्षीत आहे.

----------------------------------------------------------------------

महत्वपूर्ण घडामोडी

जून - २०२४ भरती वेळापत्रक जिल्हा परिषद परभणी - पदभरती 2023

जिल्हा परिषद परभणी - पदभरती 2023 कागदपत्र पडताळणी अंती गुणवत्तेनुसार उमेदवारांची संवर्ग निहाय अंतिम निवड यादी

जिल्हा परिषद परभणी - पदभरती 2023 कागदपत्र पडताळणी करीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची संवर्ग निहाय यादी

जिल्हा परिषद परभणी - पदभरती 2023 निकाल (COMBINED MERIT LIST )

Call Letter for Online Exam (Hall Ticket)लिंक साठी येथे क्लिक करावे - जिल्हा परिषद परभणी - पदभरती 2023

विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षेसंबंधित माहिती पुस्तिका - जिल्हा परिषद परभणी - पदभरती 2023

INFORMATION HANDOUT FOR ONLINE EXAMINATION FOR RECRUITMENT OF VARIOUS POSTS - जिल्हा परिषद परभणी - पदभरती 2023

जाहीर प्रकटन - जिल्हा परिषद पदभरती गट - क 2019

जिल्हा परिषद परभणी - पदभरती 2023 सविस्तर जाहिरात

----------------------------------------------------------------------

क.प्र.अ , व.स, क.स , लघुलेखक निम्न श्रेणी या संवर्गातील दि. 01-01-2024 रोजीची तात्पुरती जेष्ठता सूची

दिनांक 01 जानेवारी 2024 ते 30 जुन 2026 मधील 24 ते 30 महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या वर्ग - 3 व वर्ग - 4 मधील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची यादी

निविदा सूचना सन 2023-24 औषध साहित्य खरेदी , आरोग्य विभाग ,जिल्हा परिषद परभणी

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र ,परभणी या कार्यालयातील भांडारातील निरुपयोगी निर्लेखन झालेल्या द्रवनत्र पात्रांची लिलाव दिनांक :- 12- 03 -2024 रोजी सकाळी 11:30 वा

सहायक पशुधन विकास अधिकारी , पशुधन पर्यवेक्षक जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग ३ व वर्णोपचारक वर्ग ४ पशुसंवर्धन यांची दिनांक 01-01-2024 रोजीची तात्पुरती जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत

जिल्हा सेवा वर्ग ४ या संवर्गाची दिनांक 01-01-2024 रोजीची तात्पुरती जेष्ठता यादी प्रसिद्ध करणे बाबत

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम )पदाची निवड व प्रतिक्षा यादी

जाहीर सुचना - राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत विविध पदांच्या निवड झालेली उमेदवारांची मूळ कागदपत्र तपासणी व समुपदेशन प्रक्रिया

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत विविध पदांची अंतिम गुणवत्ता व निवड यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत विविध पदांची तात्पुरती गुणवत्ता यादी

अनुकंपा उमेदवाराची प्रतीक्षा सूची नोव्हेंबर 2023 अखेर

----------------------------------------------------------------------

सहायक लेखाधिकारी ,कनिष्ठ लेखाधिकारी ,वरिष्ठ सहायक ( लेखा ) , कनिष्ठ सहायक ( लेखा ) संवर्गाची कर्मचार्यांची 01-01-2024 रोजीची तात्पुरत्या जेष्ठता सूची

सहायक लेखाधिकारी ,कनिष्ठ लेखाधिकारी ,वरिष्ठ सहायक ( लेखा ) , कनिष्ठ सहायक ( लेखा ) संवर्गाची दिव्यांग कर्मचार्यांची 01-01-2023 रोजीची अंतिम जेष्ठता सूची

शिक्षक संवर्गाची दिव्यांग कर्मचार्यांची 01-01-2023 रोजीची अंतिम जेष्ठता सूची

पशुधन पर्यवेक्षक संवर्गाची दिव्यांग कर्मचार्यांची 01-01-2023 रोजीची जेष्ठता सूची

पर्यवेक्षक संवर्गाची दिव्यांग कर्मचार्यांची 01-01-2023 रोजीची अंतिम जेष्ठता सूची

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी,विस्तार अधिकारी पंचायत, संवर्गाची दिव्यांग कर्मचार्यांची 01-01-2023 रोजीची अंतिम जेष्ठता सूची

उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत परभणी व जिंतूर तालुक्यात एकात्मिक शेती प्रभाग (IFC) प्रभागातील पदे भरणे बाबत जाहिरात

मग्रारोहयोचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती पदावर दैनंदिन मानधन तत्वावर पॅनलवर नियुक्तीसाठी मुलाखत पात्र उमेदवारांची यादी

परिपत्रक - विविध विकास /कल्याणकारी योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता जिल्हा परिषदेमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करणे बाबत

परिपत्रक ,जिल्हा परिषद परभणी

मग्रारोहयोचे सामाजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्ती पदावर दैनंदिन मानधन तत्वावर पॅनलवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविणे बाबत जाहिरात

राष्ट्रीय आरोग्य अभियान परभणी अंतर्गत विविध पदांची तात्पुरती पात्र /अपात्र यादी

दिनांक 01 जुलै 2023 ते 31 डिसेंबर 2025 मधील 24 ते 30 महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या वर्ग - 3 व वर्ग - 4 मधील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची यादी

कंत्राटी विधीतज्ञ यांची नियुक्ती बाबत - जाहीर सूचना

सामान्य प्रशासन नियंत्रित कर्मचारी यांची अंतिम जेष्ठता सूची (सप्रअ, कप्रअ, वि. अ. (सां), वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक)

----------------------------------------------------------------------

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त परभणी मार्फत मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेसाठी दर पत्रकाद्वारे औषधी खरेदी करणेबाबत

निविदा सूचना क्र.1 सन 2023-24 प्राथमिक उपकेंद्राकरिता औषध साहित्य खरेदी , आरोग्य विभाग ,जिल्हा परिषद परभणी

निविदा सूचना क्र.2 सन 2023-24 प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता औषध साहित्य खरेदी , आरोग्य विभाग ,जिल्हा परिषद परभणी

निविदा सूचना क्र.3 सन 2023-24 प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता औषध साहित्य खरेदी , आरोग्य विभाग ,जिल्हा परिषद परभणी

---------------------------------------------------------------------- ----------------------------------------------------------------------

ई - निविदा सूचना ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र ,परभणी

निविदा सूचना क्र.22 सन 2023-24 माहिती बांधकाम विभाग ,जिल्हा परिषद परभणी

निविदा सूचना क्र.21 सन 2023-24 माहिती बांधकाम विभाग ,जिल्हा परिषद परभणी

निविदा सूचना क्र.20 सन 2023-24 माहिती बांधकाम विभाग ,जिल्हा परिषद परभणी

निविदा सूचना क्र.19 सन 2023-24 माहिती बांधकाम विभाग ,जिल्हा परिषद परभणी

निविदा सूचना क्र.18 सन 2023-24 माहिती बांधकाम विभाग ,जिल्हा परिषद परभणी

निविदा सूचना क्र.17 सन 2023-24 माहिती बांधकाम विभाग ,जिल्हा परिषद परभणी

निविदा सूचना क्र.16 सन 2023-24 माहिती बांधकाम विभाग ,जिल्हा परिषद परभणी

निविदा सूचना क्र.14 सन 2023-24 माहिती बांधकाम विभाग ,जिल्हा परिषद परभणी

निविदा सूचना क्र.11 दुसरी वेळ सन 2023-24 माहिती बांधकाम विभाग ,जिल्हा परिषद परभणी

निविदा सूचना क्र.11 सन 2023-24 माहिती बांधकाम विभाग ,जिल्हा परिषद परभणी

निविदा सूचना क्र.10 सन 2023-24 माहिती बांधकाम विभाग ,जिल्हा परिषद परभणी

महत्वपूर्ण लिंक

जिल्हा परिषद परभणी - पदभरती 2023 आवेदन पत्र (Application Form)भरणेसाठी येथे क्लिक करावे

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ येथे क्लिक करावे

जिल्हा परिषद परभणी विधिज्ञ पॅनल नियुक्ती बाबत जाहीर प्रगटन

----------------------------------------------------------------------

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अंमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळाव्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे. वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, सनियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नविन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत. पात्र नागरीकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो. या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसुचित सेवांची यादी सोबतच्या प्रपत्रात दिली आहे. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे :- https://aaplesarkar.mahaonline.gov.in

भेट द्या: महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम नियम राजपत्र

----------------------------------------------------------------------

आधार बेस्ड बायोमेट्रिक हजेरी प्रणाली , जिल्हा परिषद परभणी

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे अमृत महोत्सवी वर्ष सन 2022-23 विविध उपक्रम व कार्यक्रम

ग्राम विकास दूत ( GramVikasDoot )

ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद अंतर्गत DREAMS प्रणाली Link

Government e-Marketplace | Government Online Procurement Portal

----------------------------------------------------------------------

ग्रामपंचायत प्रशासन सुधारणा अभियान 2022

केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कलम 5 (1 ) अनुसार शासकीय माहिती अधिकारी ,सहाय्यक माहिती अधिकारी ,अपिलीय प्राधिकारी यांचे नियुक्ती बाबत

----------------------------------------------------------------------

केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कलम 4 (1 ) (ख ) खालील प्रसिद्ध करावयाची माहिती , जिल्हा परिषद परभणी :-

1) सामान्य प्रशासन विभाग

2) ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

3) लघु पाटबंधारे विभाग

4) शिक्षण विभाग ( प्राथमिक )

5) आरोग्य विभाग

तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय पाथरी

----------------------------------------------------------------------

केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कलम 4 (1 ) (ख ) खालील प्रसिद्ध करावयाची माहिती पंचायत समिती

अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी /कर्मचारी यांची माहिती

अध्ययन निष्पत्ती नैदानिक चाचणी जिल्हा परभणी प्रश्नपत्रिका व अहवाल :-

----------------------------------------------------------------------
logo     logo     logo     logo     logo     logo logo